Edition

आरपीआय ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे लष्कर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – माळी घोगरगाव, तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हिंदू आक्रोश मोर्चा सभेदरम्यान सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज आणि विवेकानंद महाराज यांनी आणि इतर वक्तांनी ख्रिश्चन समाजाविरुद्ध प्रक्षोभित भाषण करणे हिंदू आणि ख्रिश्चन समाजांमध्ये धर्माच्या आधारावर शत्रुत्व निर्माण करण्याचा आणि ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने वक्तांनी अपशब्द वापरून आक्षेपहार्य भाषण केल्या केल्याबद्दल अशांवर एफआयआर (FiR) दाखल करण्यात यावा यासाठी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारवाई नाही झाल्यास लष्कर पोलीस ठाण्याच्या समोर आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहराध्यक्ष क्रिस्तफर राजमनी यांनी दिला
यावेळी आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष येसू दोरोस्वामी, पुणे शहर जनरल सेक्रेटरी अरुण पवार, उपाध्यक्ष एस डी पिल्ले, अल्विस पाटोळे, आरपीआय ख्रिश्चन आघाडी युवक अध्यक्ष, डॉर्थी थॉमस, जॅसलीन पिल्ले, राजश्री मुदलियार, अंजली पिल्ले, फिलिप फ्रान्सिस, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!