Edition

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या तृतीयपंथी विभागाच्या पुणे शहर अध्यक्षा निर्जला गायकवाड यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व गुरुवर्य जोगोबादादा वस्ताद तालीम मंडळाच्या गणपती बाप्पांची आरती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, गणेशोत्सवा दरम्यान सामाजिक ऐक्य आणि सर्वसमावेशकतेचा एक सुंदर संदेश देत प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दरवर्षी तृतीयपंथी बांधवांना मानाने बोलावून त्यांच्या हस्ते बापांची महाआरती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट पुणे शहर तृतीयपंथी विभागाच्या पुणे शहराध्यक्षा निर्जला गायकवाड यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मध्ये आणि गुरुवर्य जोगोबा दादा वस्ताद तालीम मंडळाच्या बाप्पाची मनोभावे महाआरती करण्यात आली तसेच यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमांमुळे तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळण्यास मदत होते आणि समाजातील भेदभाव दूर होण्यास बळ मिळते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!