Edition

कष्ट करून लेकीला इंजिनिअर बनवलं! प्रेरणा अविनाश राजपालची यशोगाथा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे, ​चिंचवाड ता.करवीर येथील कुमारी प्रेरणा अविनाश राजपालने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करून एक अभिमानास्पद यश मिळवलं आहे. तिचे वडील मोटार आणि फॅन रिपेयरिंगचे काम करून, त्यातून मिळालेल्या पैशातून लेकीला उच्च शिक्षण दिले. तिच्या या यशामागे वडिलांचे अपार कष्ट आणि समर्पण आहे. या प्रेरणादायी यशोगाथेची दखल समाजाने नक्कीच घ्यायला हवी.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!