Edition

चातुर्मास निमित्त श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात आचार्य श्री यशोविजयसुरीजी महाराज यांचे प्रवचन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग
चातुर्मास प्रवेशानिमित्त श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर मध्ये आचार्य श्री यशोविजयसुरीजी महाराज ह्यांच्या उपस्थित साध्वीजी श्री शाशवतरती म.सा आदि ठाणा ५ ह्यांचा चातुर्मास प्रवेश उत्साही वातावरणात संपन्न झाला. आचार्य श्री यशोविजयसुरिजी महाराज यांची रामोशी गेट येथून भवानी पेठ जैन मंदिरापर्यंत पालखीमध्ये भव्य मिरवणूक करण्यात आली यावेळी चातुर्मास प्रवेशानिमित्त संपूर्ण मंदिरात फुलांनी सजविले होते प्रवेशद्वारावर रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मंदिरात भक्तीमय वातावरणात आचार्य श्री यशोविजयसुरिजी महाराज यांचे प्रवचन झाले.
यावेळी श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष रतन मेडतीया, सेक्रेटरी नरेंद्र जैन, सदस्य कीर्तीकुमार ओसवाल, प्रकाश शहा, विलास ओसवाल, हस्तीमल मुथ्था, साकलचंद कटारिया, विनोद जैन, धनराज जैन, धनराज निबजीया, मनोज शहा आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!