Goti Soda Batli Foda Marathi Song

Song Credits:
Singers – Adarsh Shinde, Rohit Raut
Lyrics Written by Avadhoot Gupte
Music Directed by Avadhoot Gupte
Recording – Avadhoot Wadkar, Ajivasan Studio,
Mixing and Mastering – Jatin Sharma, Geet Audiocrafts
Also See : Aaichya Gavat marathi song lyrics
Watch Video Here
Song Lyrics
आच्ची कुच्ची घौ
आच्ची कुच्ची घौ
ज्युनियर्सशी नडला ताची वाजवू
आच्ची कुच्ची घौ
आच्ची कुच्ची
घौ
ज्युनियर्सशी नडला ताची वाजवू
हारला
रे नरु हारला रे
घरचा रस्ता धरला
रे
सांग सांग भोलानाथ
सांग जा सांग
आईला नाव सांग
नीट पाड भांग
घरी
जा घरी जा
नरु बाळा घरी जा घरी
जा
नरु बाळा घरी जा घरी जा
त्याला
घरी धाडा
त्याला घरी धाडा
आता गोटी
सोडा बाटली फोडा
डोसकातलं फुकाचं
टेंशन येकदाचं भाईर काडा
डोसकातलं
फुकाचं टेंशन येकदाचं भाईर काडा
गोटी
सोडा बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली
फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!!
गोटी
सोडा बाटली फोडा!!
हाताचा रेषाबी
झिजितल येवढं घासा
घासा घासा घासा
घासा
हाताचा रेषाबी झिजितल येवढं घासा
अल्लादिनच्या दिव्याला ऐवढी मोरीतली
राखुंडी फासा!
नशिबामंदी पायजेल ते
लिवा नी नाय पायजेल ते खोडा
गोटी सोडा
बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!!
गोटी
सोडा बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!!
डोसकातलं फुकाचं टेंशन येकदाचं भाईर
काडा
डोसकातलं फुकाचं टेंशन येकदाचं
भाईर काडा
गोटी सोडा बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!!
गोटी सोडा
बाटली फोडा!!
गोटी सोडा बाटली फोडा!!